आपल्या INCOME ला खऱ्या अर्थाने
WEALTH बनवण्याची हीच ती योग्य वेळ
आजवर बाळगलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणून आर्थिक स्थिरता मिळवून देणारा
मास्टरक्लासमध्ये काय जाणून घेणार
मुलांच्या शिक्षणासाठी कुठे व किती इन्व्हेस्टमेंट करावी ?
सध्याच्या Situation प्रमाणे घर घेणे योग्य कि नाही?
इमर्जन्सीसाठी पुरेसा निधी तयार करायचा आहे का?
केलेली गुंतवणूक Goals Achieve करण्यासाठी पुरेशी आहेत का?
स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे आहे का?
Early retirement घ्यायची आहे - कधी व कसे?
मास्टरक्लासचे फायदे
.
हा Masterclass कोण अटेंड करू शकतं?
Salaried Professionals
“रोजच्या कामात मग्न राहता, पण आर्थिक भविष्याचे काय? या मास्टरक्लासमधून शिका आणि तुमच्या आर्थिक सुरक्षिततेला सुनिश्चित करा.”
Engineers
तुम्ही जसे प्रोजेक्ट्स डिझाइन करता तसंच आर्थिक भविष्याचंही नियोजन करा. आर्थिक नियोजनाचा मास्टरक्लास चुकवू नका आणि तुमच्या भविष्याला एक मजबूत पाया द्या.”
IT Professionals
IT Professionals, कंप्युटरसमोर पूर्ण लक्ष देऊन काम करतात. पण तुमच्या आर्थिक भविष्याचे काय? हा मास्टरक्लास चुकवू नका.”
lawyer
तुम्ही न्यायाचा बचाव करता, पण तुमच्या आर्थिक सुरक्षेचे काय? आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा मास्टरक्लास चुकवू नका आणि तुमच्या भविष्याची व्यवस्था करा.”
Doctor
तुमची वैयक्तिक आर्थिक स्थिती कशी संतुलित करायची आणि तुम्ही योग्य सरावाने पैसे कसे वाढवायचे ते शिका!
Etc ...
आपणाला आपल्या आर्थिक भविष्याची सुरक्षितता आणि समृद्धीसाठी आपल्याला आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. मास्टरक्लासच्या माध्यमातून आपण विशेषज्ञांपासून आपल्या वित्तीय योजनेच्या समस्यांवर विचार करू शकता आणि आपल्या आर्थिक निर्णयांच्या प्रभावी व्यवस्थापनात मदत करू शकता.
Mentor यांच्याविषयी
प्रशांत पवार
प्रशांत पवार यांनी आयटीमध्ये त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी विसाव्या वर्षी आर्थिक विश्लेषण आणि संशोधनाचा प्रवास सुरू केला. 2008 च्या मोठ्या मंदीच्या काळात मार्केटमधील नकारात्मक वातावरणात देखील प्रशांत पवार यांनी मार्केटमध्ये स्वतः पैसे गुंतवले, अल्पावधीतच त्यात काही पटींनी वाढ झाली. यामुळे त्याला ‘पैशाच्या वेळेचे मूल्य’ आणि ‘चक्रवाढ’चे महत्त्व त्यांना समजले. ‘वित्त व्यवस्थापनासाठी शिस्त’ या तत्त्वाने ते काम करतात. आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वित्त हा कणा असतो असे ते मानतात.
प्रशांत पवार हे आता वित्तविषयक वैयक्तिक आणि ग्रुप सेशन्समध्ये लोकांना मार्गदर्शन करतात. आजवर त्यांच्या ‘मेंटोर’शिपमुळे शेकडो लोकांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. त्यात ते ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे आणि सध्याच्या परिस्थितीनुसार कोणते गुंतवणूक साधन सर्वात योग्य आहे हे ठरवण्यास मदत करतात.
योग्य आर्थिक नियोजन आणि रिस्क फ्री वेल्थ क्रिएशनचे ते तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आला आहे. फायनान्स विषयाशी निगडीत त्यांनी सर्व सर्टिफिकेटस मिळवली आहेत. तसेच विविध प्रसारमाध्यमांतून त्यांचे नियमितपणे लोकांना मार्गदर्शन होत असते.
Our Happy Clinets
Need Help?
FAQs
1 मास्टरक्लास मधून माझ्या सर्व शंकांचे समाधान होईल का?
मास्टर क्लासमधून तुम्हाला वर सांगितलेल्या विषयांवर मार्गदर्शन होईल. तरी
काही शंका असल्यास तुम्ही मास्टरक्लास नंतर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता.
2 मास्टर क्लासनंतर मला तुमच्याशी बोलता येईल का?
मास्टरक्लास नंतर आम्हाला फोनवर किंवा मेलवर तुम्ही संपर्क करू शकता.
3 मास्टरक्लास कसा अटेंड करता येईल?
मास्टरक्लास ZOOM द्वारे मोबाईल किंवा कम्प्युटरवरून अटेंड करू शकता
4. मास्टरक्लास ऑफलाईन असतो का?
सध्या फक्त ऑनलाईन आहे. ऑफलाईन भविष्यात कधी आयोजित करण्याचा
विचार होऊ शकतो.
This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.
आपल्या INCOME ला खऱ्या अर्थाने
WEALTH बनवण्याची हीच ती योग्य वेळ
मास्टरक्लास मध्ये काय जाणून घेणार
मुलांच्या शिक्षणासाठी कुठे व किती इन्व्हेस्टमेंट करावी ?
सध्याच्या Situation प्रमाणे घर घेणे योग्य कि नाही?
इमर्जन्सीसाठी पुरेसा निधी तयार करायचा आहे का?
केलेली गुंतवणूक Goals Achieve करण्यासाठी पुरेशी आहेत का?
स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे आहे का?
Early retirement घ्यायची आहे - कधी व कसे?
मास्टरक्लासचे फायदे
.
हा Masterclass कोण अटेंड करू शकतं?
Salaried Professionals
“रोजच्या कामात मग्न राहता, पण आर्थिक भविष्याचे काय? या मास्टरक्लासमधून शिका आणि तुमच्या आर्थिक सुरक्षिततेला सुनिश्चित करा.”
Engineers
तुम्ही जसे प्रोजेक्ट्स डिझाइन करता तसंच आर्थिक भविष्याचंही नियोजन करा. आर्थिक नियोजनाचा मास्टरक्लास चुकवू नका आणि तुमच्या भविष्याला एक मजबूत पाया द्या.”
IT Professionals
IT Professionals, कंप्युटरसमोर पूर्ण लक्ष देऊन काम करतात. पण तुमच्या आर्थिक भविष्याचे काय? हा मास्टरक्लास चुकवू नका.”
lawyer
तुम्ही न्यायाचा बचाव करता, पण तुमच्या आर्थिक सुरक्षेचे काय? आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा मास्टरक्लास चुकवू नका आणि तुमच्या भविष्याची व्यवस्था करा.”
Doctor
तुमची वैयक्तिक आर्थिक स्थिती कशी संतुलित करायची आणि तुम्ही योग्य सरावाने पैसे कसे वाढवायचे ते शिका!
Etc ...
आपणाला आपल्या आर्थिक भविष्याची सुरक्षितता आणि समृद्धीसाठी आपल्याला आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. मास्टरक्लासच्या माध्यमातून आपण विशेषज्ञांपासून आपल्या वित्तीय योजनेच्या समस्यांवर विचार करू शकता आणि आपल्या आर्थिक निर्णयांच्या प्रभावी व्यवस्थापनात मदत करू शकता.
MENTOR यांच्याविषयी
प्रशांत पवार
प्रशांत पवार यांनी आयटीमध्ये त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी विसाव्या वर्षी आर्थिक विश्लेषण आणि संशोधनाचा प्रवास सुरू केला. 2008 च्या मोठ्या मंदीच्या काळात मार्केटमधील नकारात्मक वातावरणात देखील प्रशांत पवार यांनी मार्केटमध्ये स्वतः पैसे गुंतवले, अल्पावधीतच त्यात काही पटींनी वाढ झाली. यामुळे त्याला ‘पैशाच्या वेळेचे मूल्य’ आणि ‘चक्रवाढ’चे महत्त्व त्यांना समजले. ‘वित्त व्यवस्थापनासाठी शिस्त’ या तत्त्वाने ते काम करतात. आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वित्त हा कणा असतो असे ते मानतात.
प्रशांत पवार हे आता वित्तविषयक वैयक्तिक आणि ग्रुप सेशन्समध्ये लोकांना मार्गदर्शन करतात. आजवर त्यांच्या ‘मेंटोर’शिपमुळे शेकडो लोकांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. त्यात ते ग्राहकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे आणि सध्याच्या परिस्थितीनुसार कोणते गुंतवणूक साधन सर्वात योग्य आहे हे ठरवण्यास मदत करतात.
योग्य आर्थिक नियोजन आणि रिस्क फ्री वेल्थ क्रिएशनचे ते तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आला आहे. फायनान्स विषयाशी निगडीत त्यांनी सर्व सर्टिफिकेटस मिळवली आहेत. तसेच विविध प्रसारमाध्यमांतून त्यांचे नियमितपणे लोकांना मार्गदर्शन होत असते.
Our Happy Client